Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘सुल्तान’चे नवे पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 16:42 IST

‘सुल्तान’ येत्या ६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तत्पूर्वी आज ‘सुल्तान’चे नवे पोस्टर आऊट झाले. या पोस्टरमध्ये सलमान पहेलवानाच्या ...

‘सुल्तान’ येत्या ६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तत्पूर्वी आज ‘सुल्तान’चे नवे पोस्टर आऊट झाले. या पोस्टरमध्ये सलमान पहेलवानाच्या अवतारात आहे तर मागे अनुष्काचा चेहरा दिसतो आहे. प्रेक्षक आतुरतेने ‘सुल्तान’ची प्रतीक्षा करीत आहेत. अशात या पोस्टरने पे्रक्षकांची उत्सूकता आणखी वाढवली आहे, हे निश्चित..