Join us

वीर दासचा न्यू लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:15 IST

 अभिनेता-कॉमेडियन वीर दास त्याचा आगामी चित्रपट ‘३१ आॅक्टोबर’ मध्ये त्याचा नवा लूक दिसणार आहे. त्याने अगोदर चित्रपटात भूमिकेसाठी कसा ...

 अभिनेता-कॉमेडियन वीर दास त्याचा आगामी चित्रपट ‘३१ आॅक्टोबर’ मध्ये त्याचा नवा लूक दिसणार आहे. त्याने अगोदर चित्रपटात भूमिकेसाठी कसा लूक चांगला दिसेल हे तपासून पाहिले. त्यानंतर त्याने आता पुन्हा एकदा नवीन लुक स्वत:चा केला आहे. त्याने फोटो टिवट केला असून तब्येतीने चांगला असलेला पंजाबी व्यक्ती चा फोटो पोस्ट केला आहे. फोटोला त्याने कॅप्शन टाकले आहे की,‘३१ आॅक्टोबर फिल्म माय नेक्स्ट रोल फिल्म. सर्वायवर आॅफ द १९८४ व्हायलेंस. ’ ‘३१ आॅक्टोबर ’ हा चित्रपट इंदिरा गांधी आणि त्यांचे फॉलोअर्स यांच्यावर आधारित आहे. यात सोहा अली खान असणार आहे.