Watch this exciting #Dishoom Dialogue Promo featuring @Varun_dvn, @TheJohnAbraham & the sizzling hot @NargisFakhri!https://t.co/IFzRdRTC7a— Eros Now (@ErosNow) July 18, 2016
‘ढिशूम’चा न्यू डायलॉग प्रमो पाहाच ..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2016 20:52 IST
जॉन अब्राहम आणि वरूण धवन यांच्या ‘ढिशूम’ या चित्रपटाचा नवा डायलॉग प्रमो आज रिलीज झाला. नरगिस फखरी या प्रमोमध्ये ...
‘ढिशूम’चा न्यू डायलॉग प्रमो पाहाच ..
जॉन अब्राहम आणि वरूण धवन यांच्या ‘ढिशूम’ या चित्रपटाचा नवा डायलॉग प्रमो आज रिलीज झाला. नरगिस फखरी या प्रमोमध्ये सीझलिंग हॉट अवतारात दिसत आहे. जॉन व वरूण हे दोघेही पोलिस अधिकारी अपहरण झालेल्या भारतीय क्रिकेट टीमच्या कॅप्टनचा शोध घेत असतात. चौकशी करायला ते नगगिसकडे येतात आणि नॉटी वरूण नरगिसचा हॉट अवतार पाहून अक्षरश: खल्लास होतो, असा हा प्रमो आहे. तेव्हा तुम्हीही बघा तर!!