Join us
Daily Top 2Weekly Top 5

Neil Nitin Mukesh sangeet ceremony

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 15:33 IST

नील नितीन मुकेश आज बोहल्यावर चढणार आहे. त्याआधी काल रात्र6ी त्याच्या लग्नाच्य़ा मेंहदी आणि संगीत सेरेमनीचा सोहळा पार पडला. यावेळी ऋषी कपूर ही याठिकाणी आले होते.

नील नितीन मुकेश आज बोहल्यावर चढणार आहे. त्याआधी काल रात्र6ी त्याच्या लग्नाच्य़ा मेंहदी आणि संगीत सेरेमनीचा सोहळा पार पडला. यावेळी ऋषी कपूर ही याठिकाणी आले होते. नील व रूक्मिणीच्या कुटुंबीयांसह अनेक मित्रमंडळी मेंहदी आणि संगीत सेरेमनीत सहभागी झालेत.नील नितीन मुकेश आपला परफॉर्मन्स सादर करताना अतिशय खूश दिसला.रुक्मिणीने बोले चुडिया गाण्यावर परफॉर्म केले. यावेळी त्याच्या नृत्याला सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.नितीन मुकेश आणि निशा मुकेश यांनी ही आपल्या मुलाच्या लग्नात डान्स करुन आपला आनंद व्यक्त केला.नील नितिन मुकेश और रुक्मिणी सहाय यांचे संपूर्ण कुटुंबियांनी कॅमेरासमोर अशी मस्त पोझ दिली.यावेळी नील थ्री पीस सूटमध्ये दिसला तर रूक्मिणी पांढऱ्या व सोनेरी रंगाच्या पार्टी गाऊनमध्ये दिसली. या पार्टीतील संपूर्ण वातावरण गुलाबी प्रकाशात न्हाले होते.