नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. मात्र हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ही नेहासाठी हा 'व्हॅलेंटाइन्स डे'खास होता. नेहाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात व्हिडीओत नेहाचा एक फॅन तिला प्रपोज करताना दिसतोय. या फॅनचे नाव दीपांशु नारंग आहे. व्हिडीओत दीपांशुने नेहाला फुल आणि कार्ड देताना दिसतोय.
ब्रेकअपनंतरही नेहाला मिळाले व्हॅलेंटाइन्स डे'चे सरप्राईज, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 10:59 IST
नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. मात्र हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ही नेहासाठी हा 'व्हॅलेंटाइन्स डे'खास होता.
ब्रेकअपनंतरही नेहाला मिळाले व्हॅलेंटाइन्स डे'चे सरप्राईज, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
ठळक मुद्देनेहाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहेयात व्हिडीओत नेहाचा एक फॅन तिला प्रपोज करताना दिसतोय.