Join us

नीरजाचा ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:49 IST

एअरहॉस्टेस नीरजा भनोत हिच्या आयुष्यावरील 'नीरजा' या बायोपिकमध्ये सोनम कपूर मुख्य भूमिकेत असून 'नीरजा' चा ट्रेलर   डिसेंबरमध्ये लाँच झाला ...

एअरहॉस्टेस नीरजा भनोत हिच्या आयुष्यावरील 'नीरजा' या बायोपिकमध्ये सोनम कपूर मुख्य भूमिकेत असून 'नीरजा' चा ट्रेलर   डिसेंबरमध्ये लाँच झाला आहे. सोनम कपूरने किंग खानचे आभार मानले आणि 'नीरजा' ला गुड स्टार्ट करून देण्यासाठी दिलवालेसोबत त्याचा ट्रेलर लाँच करण्याची संधी दिली. तिने ट्विटरवर शेअर केले आहे की, 'थँक यू टू एसआरके फॉर गिव्हिंग द फिल्म नीरजा धीस प्लॅटफॉर्म ! कॅच द ट्रेलर आॅफ नीरजा विथ दिलवाले आॅन १८ डिसेंबर!' शाहरूख खानने सोनमला तिच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सोनमच्या ट्विटला,' इट्स अवर प्लेझर. आॅल द बेस्ट फॉर द फिल्म, ' असे प्रत्युत्तर दिले आहे.