Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘नीरजा’ कथा सर्वांसमोर पोहोचवायची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:23 IST

सोनम कपूर म्हणते,‘निर्मात्यांना आगामी चित्रपट ‘नीरजा’ केवळ विकायचा नसून नीरजा भनोत हिच्या स्टोरीने प्रेरित करावयाचे आहे. तिने हायजॅक केलेल्या ...

सोनम कपूर म्हणते,‘निर्मात्यांना आगामी चित्रपट ‘नीरजा’ केवळ विकायचा नसून नीरजा भनोत हिच्या स्टोरीने प्रेरित करावयाचे आहे. तिने हायजॅक केलेल्या फ्लाईटमधील लोकांना कसे वाचवले त्याची कथा सर्वांसमोर ठेवायची आहे. ‘नीरजा’ ची संपूर्ण टीम झेव्हियर्स कॉलेजची नेहमीच ऋणी असणार आहे. नीरजा तिथे शिकल्याने कॉलेजशी जवळीक साहजिकच आहे.