Join us

​‘खट्याळ बिंदू’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 14:19 IST

मरिन ड्राईव्हवरचा एक फोटो परीने इन्टाग्रामवर शेअर केला आहे. फुलाफुलांचा पिंक स्कर्ट आणि ब्लू कलरचे टॉपमधील परी सागराच्या खट्याळ लाटांसारखी काहीशी खट्याळ झालेली यात दिसत आहे.

बॉलिवूडची हसरी परी अर्थात परिणीती चोप्रा सध्या ‘मेरी प्यारी बिंदू’मध्ये बिझी आहे.  परी व आयुष्यमान खुराणा यांच्या रोमान्ससोबतच या चित्रपटात परिणीतीचा आवाजही ऐकायला मिळणार आहे. होय, चित्रपटाची काही गाणी स्वत: परीने गायली आहेत. कोलकात्यानंतर सध्या मुंबईत या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. याचदरम्यान मरिन ड्राईव्हवरचा एक फोटो परीने इन्टाग्रामवर शेअर केला आहे. फुलाफुलांचा पिंक स्कर्ट आणि ब्लू कलरचे टॉपमधील परी सागराच्या खट्याळ लाटांसारखी काहीशी खट्याळ झालेली यात दिसत आहे. तुम्ही बघा तर!!