Join us
Daily Top 2Weekly Top 5

नर्गिसला व्हायचे होते संगीतकार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 16:12 IST

नर्गिस फाखरी आगामी ‘बँजो’ मराठी चित्रपटात संगीतकाराची भूमिका करताना दिसते आहे. पण ती म्हणते,‘मला संगीतकार व्हायचे होते. पण त्यावेळी ...

नर्गिस फाखरी आगामी ‘बँजो’ मराठी चित्रपटात संगीतकाराची भूमिका करताना दिसते आहे. पण ती म्हणते,‘मला संगीतकार व्हायचे होते. पण त्यावेळी माझ्याकडे कुठलेच वाद्य नव्हते. आणि मी त्यासाठी पैसेही खर्च करू शकत नव्हते.मात्र, ती म्हणते आता वेळ बदलला आहे. ‘स्टारडम’ मुळे मला कळून चुक ले आहे की, मी पुन्हा तर गरीब होणार नाही. पण, हे खरे आहे, की जेव्हा आयुष्यात संघर्ष असतो तेव्हा आपण दररोजच्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार करू लागतो.तुम्ही श्रीमंत होण्यासाठी जास्तीत जास्त पैसे कमावू लागता. तुमच्या गरजांमध्ये बदल होत जातो. शेवटी जेवायला काही पदार्थ आणि झोपायला थोडीशी जागा एवढेच तर हवे असते आपल्याला.’