Join us

नर्गिसला लागली ‘बैंगन भर्ता’ची चटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 12:27 IST

‘बँजो’ या हिंदी चित्रपटात अस्सल मराठमोळा अभिनय केलेली नर्गिस फाखरी सध्या ‘बैंगन भर्ता’च्या प्रेमात पडलीयं. होय, वांग्याचे भरीत तिला ...

‘बँजो’ या हिंदी चित्रपटात अस्सल मराठमोळा अभिनय केलेली नर्गिस फाखरी सध्या ‘बैंगन भर्ता’च्या प्रेमात पडलीयं. होय, वांग्याचे भरीत तिला प्रचंड आवडायला लागलेय. नर्सिला स्वत: वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवण्याची आणि ते खाण्याची आवड आहे.नव-नव्या खाद्य पदार्थांवर ताव मारण्यात नर्गिस एकदम पटाईत आहे. आता तर ‘बैंगन भर्ता’आवडते म्हणून नर्गिसने त्याची रेसिपीही शिकून घेतलीय. पंजाबी स्टाईल ‘चिकन करी’ बनवायलाही ती शिकलीय. अनेक दिवसांच्या सरावानंतर आता मला चविष्ट ‘बैंगन भर्ता’ बनवता येऊ लागलेय,’असे नर्गिस सांगत सुटलीय, ते त्याचमुळे!