Join us

नर्गिस फाखरी बोल्ड ड्रेसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 19:59 IST

बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रीपैक ी एक नर्गिस फाखरी आहे. . एक फॅमिली शो असूनही ती बोल्ड ड्रेस परिधान करुन, आल्यायामुळे ...

बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रीपैक ी एक नर्गिस फाखरी आहे. . एक फॅमिली शो असूनही ती बोल्ड ड्रेस परिधान करुन, आल्यायामुळे तिला  पेच निर्माण झाला होता. आपल्या आगामी चित्रपट ‘बैजों’च्या प्रमोशनसाठी रितीक देशमुख सोबत आली होती. या शोमध्ये नर्गिसने ब्ल्यू कलचार गाऊन परिधान केलेला होता. सूत्रानुसार तिला आपला ड्रेूस पिन -अप करायलाही सांगण्यात आले होते. परंतु, तिने नकार दिला. यामुळे दिग्दर्शकाला हस्तक्षेप करावा लागला. तेव्हा कुठे नर्गिसने मान्य केले व ती शो मध्ये ड्रेस पिन - अप करुन आली.