Join us
Daily Top 2Weekly Top 5

सूरज पांचोलीची मिस्ट्री वुमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 13:02 IST

 स्टार किड सूरज पांचोली याने सलमान खान होम प्रोडक्शन ‘हिरो’ मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. मात्र, आता तो सिंगल नसून ...

 स्टार किड सूरज पांचोली याने सलमान खान होम प्रोडक्शन ‘हिरो’ मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. मात्र, आता तो सिंगल नसून एका मिस्ट्री वुमनसोबत डिनरडेअवर गेला होता. तो सध्या फॅमिलीपासून तिला लपवत आहे. फोटोतील ही युवती अगोदरच त्याच्या फॅमिलीचा भाग आहे. तिला त्याच्या फॅमिलीसोबत नेहमीच पाहिले जाते. पण, नंतर तिचे नाव आत्महत्याप्रकरणाअंतर्गत घेण्यात आले.