Join us

अ‍ॅक्शन माझा आवडीचा प्रकार - जॉन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 01:55 IST

जॉन अब्राहमने आत्तापर्यंत अनेक चित्रपट केले पण, त्याचा सर्वांत आवडीचा प्रकार म्हणजे अ‍ॅक्शन चित्रपट. ‘रॉकी हँण्डसम’ मध्ये त्याने केलेले ...

जॉन अब्राहमने आत्तापर्यंत अनेक चित्रपट केले पण, त्याचा सर्वांत आवडीचा प्रकार म्हणजे अ‍ॅक्शन चित्रपट. ‘रॉकी हँण्डसम’ मध्ये त्याने केलेले स्टंट्स हे बॉलीवूडमध्ये आता नवा पायंडा घालून देणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. तो म्हणतो,‘आपल्या आयुष्यात आपण नेहमीच अ‍ॅक्शनमय गोष्टींनी प्रेरित असतो. मी अनेक चित्रपटात सुपरहिरो पाहिले. अ‍ॅक्शन सीन्स करणाºयांची स्टाईल चाहत्यांना नेहमीच आवडते.’ त्याने इंग्लिश मुव्ही चॅनेल मुव्हीज नाऊ साठी प्रोमो शूट केले आहेत.‘वेपन्स आॅफ चॉईस’ साठी त्याने एक अ‍ॅक्शन मुव्ही पॅक केला आहे. रॉकी हॅण्डसम मध्येही त्याने अ‍ॅक्शन अवतारात एका मुलीसोबत दिसतो. बंदुके आणि शस्त्रात्रे यामुळे चित्रपटाला एक अ‍ॅक्शनपटाचे रूप आले आहे. कार - जॉन