‘भिकारी’ चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा संपन्न...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST
आगामी मराठी चित्रपट ‘भिकारी’ चा म्युझिक लाँच सोहळा अलीकडेच मुंबईत पार पडला. या म्युझिक लाँचप्रसंगी चित्रपटाच्या टीमने येथे हजेरी लावून सोहळयाचा आनंद लुटला.
‘भिकारी’ चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा संपन्न...!
आगामी मराठी चित्रपट ‘भिकारी’ चा म्युझिक लाँच सोहळा अलीकडेच मुंबईत पार पडला. या म्युझिक लाँचप्रसंगी चित्रपटाच्या टीमने येथे हजेरी लावून सोहळयाचा आनंद लुटला.मराठी इंडस्ट्रीचा हार्टथ्रॉब स्वप्नील जोशी आणि चित्रपटाची मुख्य अभिनेत्री रूचा इनामदार यांनी अशी रोमँटिक पोझ देऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. रूचा इनामदार हिने अशी क्यूट पोझ फोटोग्राफर्सना दिली. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने या सोहळ्याला हजेरी लावली. अभिनेता बॉबी देओलही या सोहळयाला उपस्थित झाला होता. एंटरटेनमेंटने भरपूर असलेले चित्रपट रोहित शेट्टी बनवत असतो. पण, तो या मराठी चित्रपटाच्या एका इव्हेंटला उपस्थित होता. तुषार कपूर हा या चित्रपटाच्या म्युझिक लाँच सोहळयाप्रसंगी उपस्थित होता. तुषार कपूर हा या चित्रपटाच्या म्युझिक लाँच सोहळयाप्रसंगी उपस्थित होता. श्रेयस तळपदे हा अशा डॅशिंग लूकमध्ये या सोहळयाला आला होता.