जेलमधून शिक्षा भोगून आल्यानंतर मुन्नाभाई संजय दत्त सध्या आपल्या कुटुंबीयांसह एन्जॉय करतोय. नुकतंच संजय दत्तनं आपली पत्नी मान्यता खास वेळ घालवला. इतकंच नाही तर संजूबाबा मान्यतासोबत ताल धरला. पतीसह इतक्या दिवसानंतर हा अमूल्य क्षण शेअर करणं मान्यतासाठीही तितकंच खास होतं. त्यामुळं मान्यतानं हाच जीवनातील अमूल्य क्षण व्हिडीओरुपात कैद केला. संजूबाबानं तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवरही शेअर केला.. यांत संजूबाबा आणि मान्यता एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळतंय.