Join us

पीसीसोबत मार्कलला करायचाय चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 15:22 IST

 हॉलीवूडमध्ये प्रियंका चोप्राचे वाढती प्रसिद्धी पाहून हॉलीवूडची अभिनेत्री मेघन मार्कल म्हणते,‘ मला एक दा ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रासोबत काम ...

 हॉलीवूडमध्ये प्रियंका चोप्राचे वाढती प्रसिद्धी पाहून हॉलीवूडची अभिनेत्री मेघन मार्कल म्हणते,‘ मला एक दा ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रासोबत काम करावयाचे आहे. मला तिच्यासोबत बॉलीवूडचा हिंदी चित्रपट मला नक्कीच करायचा आहे. खरंतर बॉलीवूडमध्ये काम करण्याची मजा मला अनुभवायची आहे. तिनेही माझ्या मागणीला होकार दिला आहे.’ सध्या प्रियंका ‘बेवॉच’ चित्रपटाची शूटींग करते आहे.