Join us

मोनिकाची वृंदावन भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:37 IST

मन:शांती आणि श्रीकृष्णाचा आर्शिवाद घेण्यासाठी अभिनेत्री मोनिका बेदीने नुकतीच वृंदावनला भेट दिली.तसेच गोवर्धन पर्वत पहायलाही ती गेली. वृंदावनच्या ...

मन:शांती आणि श्रीकृष्णाचा आर्शिवाद घेण्यासाठी अभिनेत्री मोनिका बेदीने नुकतीच वृंदावनला भेट दिली.तसेच गोवर्धन पर्वत पहायलाही ती गेली. वृंदावनच्या जगप्रसिद्ध लस्सीचाही आनंद यावेळी मोनिकाने घेतला.अबू सालेमसोबत नाव जोडल्यामुळे विवादांमध्ये अडकलेल्या मोनिकाने 'बिग बॉस'द्वारे करियरला सुरूवात केली.