अॅक्टरचा सिक्युरिटी गार्ड झालेल्या सवी सिद्धूची कहाणी ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. एकेकाळी अक्षय कुमार, अनुराग कश्यप अशा दिग्गजांसोबत काम करणाऱ्या सवी सिद्धूवर परिस्थितीमुळे एका अपार्टमेंटमध्ये सिक्युरिटी गार्डची नोकरी करण्याची पाळी आली. पण आता कदाचित सवी सिद्धूचे नशीब एक मोठी कलाटणी घेणार आहे. होय, सिंगर मिका सिंग सवीच्या मदतीसाठी पुढे आला आहे. मिकाने सवी सिद्धूला आपल्या ‘आदत’ या आगामी चित्रपटात एक महत्त्वपूर्ण रोल आॅफर केला आहे. केवळ इतकेच नाही तर सिक्युरिटी गार्डची नोकरी सोडून सवीने आपली टीम ज्वॉईन करण्यासही सांगितले आहे.
सवी सिद्धूच्या नशीबाने घेतली कलाटणी, मिका सिंगने दिला ‘बिग रोल’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 12:49 IST
अॅक्टरचा सिक्युरिटी गार्ड झालेल्या सवी सिद्धूची कहाणी ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. एकेकाळी अक्षय कुमार, अनुराग कश्यप अशा दिग्गजांसोबत काम करणाऱ्या सवी सिद्धूवर परिस्थितीमुळे एका अपार्टमेंटमध्ये सिक्युरिटी गार्डची नोकरी करण्याची पाळी आली. पण आता कदाचित सवी सिद्धूचे नशीब एक मोठी कलाटणी घेणार आहे.
सवी सिद्धूच्या नशीबाने घेतली कलाटणी, मिका सिंगने दिला ‘बिग रोल’!!
ठळक मुद्दे‘आदत’ या चित्रपटात बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हर लीड भूमिकेत आहेत.