Join us
Daily Top 2Weekly Top 5

...यापेक्षा बोल्ड गाणं कदाचित तुम्ही बघितले नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 19:15 IST

टी-सीरिजने नुकतेच रिलिज केलेले ‘जहॉँ तुम हो’ हे बोल्ड गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गाण्यात बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून, आतापर्यंत तीन कोटींपेक्षा अधिक लोकांनी हे गाणं बघितले आहे.

टी-सीरिजने नुकतेच रिलिज केलेले ‘जहॉँ तुम हो’ हे बोल्ड गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गाण्यात बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून, आतापर्यंत तीन कोटींपेक्षा अधिक लोकांनी हे गाणं बघितले आहे. सध्या बोल्डनेस हा यशाचा मार्ग समजला जात असल्याने बहुतेक मंडळी गाण्यात बोल्डनेस तडका लावण्याचा विचार करीत आहे. परंतु या गाण्यात असा काही तडका लावला गेला की, बघणाºयांची बोलतीच बंद होईल. टी-सीरिजने हे गाणं रिलिज करताच सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले. बघता बघता तीन कोटींपेक्षा अधिक लोकांनी हे गाणं बघितले. शिवाय वाºयासारखे एकमेकांना शेअरही केले जात आहे. संगीतकार श्रेय सिंघल याने निर्मित केलेले हा व्हिडीओ सॉँग जबरदस्त हॉट आहे. व्हिडीओमध्ये श्रेय सिंघल याच्याबरोबर आकांक्षा पुरी अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहे. गाण्यातील तिचे जलवे प्रेक्षकांना घायाळ करणारे आहेत. गाण्यात बहुतेक भागात ती बिकिनीवर दिसत असून, डान्सची वेगळीच तºहा प्रेक्षकांना आकर्षित करणारी आहे. या गाण्याचे लिरिक्स अभय उपाध्याय यानी लिहिले आहे. गाण्यात आकांक्षाने हॉटनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्याने हे गाणं जबरदस्त हिट ठरत आहे.