कृती गेली मॉरिशसला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 17:03 IST
नुकताच कृती सेनन हिचा बर्थडे झाला. फॅमिली आणि मित्रमैत्रिणींना वेळ देता यावा म्हणून तिने खुप प्रयत्न केला पण, तिच्या ...
कृती गेली मॉरिशसला !
नुकताच कृती सेनन हिचा बर्थडे झाला. फॅमिली आणि मित्रमैत्रिणींना वेळ देता यावा म्हणून तिने खुप प्रयत्न केला पण, तिच्या बिझी शेड्यूलमुळे तिला जमले नाही. सध्या ती ‘राब्ता’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ती सुशांतसिंग राजपूत सोबत मॉरिशसला गेली आहे. तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘ आॅल सेट फॉर द लास्ट शेड्यूल आॅफ राब्ता. ’