Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळी तापसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 01:13 IST

'बे बी' चित्रपटात अक्षयकुमार सोबत झळकलेली अभिनेत्री तापसी पन्नू आता तिग्मांशू धूलियाच्या शॉर्ट फिल्म मध्ये मराठी मुलीची भूमिका साकारणार ...

'बे बी' चित्रपटात अक्षयकुमार सोबत झळकलेली अभिनेत्री तापसी पन्नू आता तिग्मांशू धूलियाच्या शॉर्ट फिल्म मध्ये मराठी मुलीची भूमिका साकारणार आहे. नऊवार साडी, नाकात नथ, अंबाडा अशा टिपीकल मराठी वेशभुषेत तापसीचे सौंदर्य आणखी खूलुन दिसेल.