Join us
Daily Top 2Weekly Top 5

Manish Malhotra host party

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 12:13 IST

बॉलिवूडचा फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक तारका अवतरल्या होत्या.

बॉलिवूडचा फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक तारका अवतरल्या होत्या. मनिष मल्होत्राच्या पार्टीत वॉग मॅगझीनची ए़डिटर सुझी पणे उपस्थित होती. सुझीसाठीच ही पार्टी मनीषने आयोजित केली असल्याचे कळतंय.श्रीदेवी आपली लेक जान्हवीसोबत मनिष मल्होत्राच्या पार्टीत येताना.बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा तिच्या हटके अंदाजात आली होती.रवीना टंडन मनिष मल्होत्राच्या पार्टीत सहभागी झाली होती.सुफी चौधरी पार्टीच्या ठिकाणी येताच उपस्थितांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.दिग्दर्शिका गौरी शिंदे आणि श्रीदेवी मनिषच्या पार्टीत दिसल्या.