मलायका -अरबाज एकत्र...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 23:18 IST
मलायका अरोरा -अरबाज खान हे घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या गेल्या आठवड्यात चर्चेत असताना ते पुन्हा एका शो साठी एकत्र ...
मलायका -अरबाज एकत्र...
मलायका अरोरा -अरबाज खान हे घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या गेल्या आठवड्यात चर्चेत असताना ते पुन्हा एका शो साठी एकत्र आल्याचे कळते आहे. पॉवर कपल या रिअॅलिटी शो वर त्या दोघांना होस्ट करायचे होते. त्यामुळे ते गोव्यात शो च्या सेटवर एकत्र आले होते. अठरा वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून त्यांच्या भांडणानंतर ते या शो साठी एकत्र आले आहेत. शो च्या आयोजकांनी त्यांना खुप विनंती केल्यानंतर ते दोघे एकत्र यायला तयार झाले.