मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशिपवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मी सिंगल नाही, असे खुद्द अर्जुन कपूरने जाहिर केले आहे. तूर्तास दोघेही अगदी बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसत आहेत. हे कपल लवरकच लग्न करणार असेही मानले जात आहे. ताज्या बातमीनुसार, मलायका व अर्जुनने आपल्या स्वप्नांचे घरही खरेदी केले आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, मलायका व अर्जुनने मुंबईच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये एक अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. लग्नानंतर मलायका व अर्जुन या फ्लॅटमध्ये शिफ्ट होतील, असे मानले जात आहेत.अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने अर्जुनसोबतचे रिलेशन उघडपणे स्वीकारले आहेत. आधी दोघेही कॅमेऱ्यांपासून लपूनछपून वावरत. पण गेल्या एक दोन महिन्यांत दोघेही जगाची पर्वा न करता एकत्र दिसत आहेत.
मलायका अरोरा व अर्जुन कपूरने खरेदी केले स्वप्नातील घर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 13:20 IST
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशिपवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मी सिंगल नाही, असे खुद्द अर्जुन कपूरने जाहिर केले आहे. तूर्तास दोघेही अगदी बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसत आहेत. हे कपल लवरकच लग्न करणार असेही मानले जात आहे.
मलायका अरोरा व अर्जुन कपूरने खरेदी केले स्वप्नातील घर!!
ठळक मुद्देअरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने अर्जुनसोबतचे रिलेशन उघडपणे स्वीकारले आहेत. आधी दोघेही कॅमेऱ्यांपासून लपूनछपून वावरत. पण गेल्या एक दोन महिन्यांत दोघेही जगाची पर्वा न करता एकत्र दिसत आहेत.