आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक दिवसांपासून आहे. आलिया व रणबीर या दोघांपैकी कुणीही यावर बोलायला तयार नाहीत. पण आलियाचे पापा महेश भट्ट यांनी मात्र सगळे काही कन्फर्म केले आहे. होय, आलिया व रणबीर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली महेश भट्ट यांनी दिली आहे.
आलिया रणबीरच्या प्रेमात! अखेर महेश भट्ट यांनी दिली कबुली!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 11:32 IST
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक दिवसांपासून आहे. आलिया व रणबीर या दोघांपैकी कुणीही यावर बोलायला तयार नाहीत. पण आलियाचे पापा महेश भट्ट यांनी मात्र सगळे काही कन्फर्म केले आहे.
आलिया रणबीरच्या प्रेमात! अखेर महेश भट्ट यांनी दिली कबुली!!
ठळक मुद्दे‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट आलिया व रणबीरच्या रिलेशनशिपवर बोलले. आलिया व रणबीर एकमेकांच्या प्रेमात आहे, हे जगजाहिर आहे. हे तुम्हीही समजू शकता, असे महेश भट्ट या मुलाखतीत म्हणाले.