Join us

आलिया-सिद वर ‘कर गयी चुल’ गाण्याची जादू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 22:58 IST

कपूर अ‍ॅण्ड सन्स मधील ‘कर गयी चुल’ हे पार्टी साँग नुकतेच रिलीज झाले आहे. या चित्रपटाची कथा, भूमिका यांसाठी विविध प्रयोग करण्यात आले आहेत. आलिया भट्ट आ

कपूर अ‍ॅण्ड सन्स मधील ‘कर गयी चुल’ हे पार्टी साँग नुकतेच रिलीज झाले आहे. या चित्रपटाची कथा, भूमिका यांसाठी विविध प्रयोग करण्यात आले आहेत. आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे या गाण्यात फुल टू धमाल, मस्ती, एन्जॉय रॉक करताना दिसत आहेत. हे गाणे हाऊस पार्टी साँग आॅफ द ईअर ठरणार यात काही शंकाच नाही. हे गाणे बादशाह, अमाल मलीक यांनी संगीतबद्ध केले असून बादशाह, फजिलपुरीआ, सुक्रुती कक्कर आणि नेहा कक्कर यांनी गायले आहे. शकुन बत्रा दिग्दर्शित चित्रपट ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ १८ मार्च रोजी रिलीज होणार आहे.