Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाहुबली 2 मध्ये माधुरी ?...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:00 IST

दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा पहिला चित्रपट बाहुबलीने सर्वांना भुरळ घातली. आता त्याच्या दुसर्‍या पार्टची चर्चा सर्वत्र सुरू आहे. असे ...

दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा पहिला चित्रपट बाहुबलीने सर्वांना भुरळ घातली. आता त्याच्या दुसर्‍या पार्टची चर्चा सर्वत्र सुरू आहे. असे म्हटले जात आहे की, माधुरी दीक्षितने बाहुबली २ मध्ये काम करण्याची इच्छा दर्शवली आहे. ती अनुष्का शेट्टीच्या बहीणीची भूमिका साकारणार आहे.