Join us
Daily Top 2Weekly Top 5

डेझीला साकारायची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 14:38 IST

 ‘हेट स्टोरी ३’ मध्ये काम केलेली डेझी शाह हिला म्हणे लव्ह स्टोरींमध्ये काम करावयाचे आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ...

 ‘हेट स्टोरी ३’ मध्ये काम केलेली डेझी शाह हिला म्हणे लव्ह स्टोरींमध्ये काम करावयाचे आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रोमँटिक चित्रपटातील संगीत. ती म्हणते मी आत्तापर्यंत कॉर्पाेरेट महिलेचा, तरूण मुलीच्या अभिनयाची भूमिका केली आहे. आता हा माझ्यासाठी एक नवा पर्याय आहे. सलमानने तिला बॉलीवूडमध्ये येण्यासाठी मदत केली होती.