Join us

सेलेब्रिटींच्या विश्‍वातील जोड्यांची ही प्रेमकथा..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 15:01 IST

सेलेब्रिटींच्या विश्‍वातील काही जोड्या प्रेक्षकांना एवढय़ा भावलेल्या असतात की, त्यांनी रिअल लाईफमध्ये देखील एकत्रच राहावे, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा ...

सेलेब्रिटींच्या विश्‍वातील काही जोड्या प्रेक्षकांना एवढय़ा भावलेल्या असतात की, त्यांनी रिअल लाईफमध्ये देखील एकत्रच राहावे, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा असते. अनेकदा असे घडतेही. परंतु पुढे काहीतरी बिनसते आणि मेड फॉर इच अदर वाटणार्‍या या जोड्या एका क्षणात वेगळयाही होतात. पण, म्हणून काही ते विरहाच्या दु:खात अश्रू गाळत बसत नाहीत. मनासारखा नवा जोडीदार शोधतात अन् प्रेमाचे ते सोनेरी क्षण पुन्हा भरभरून जगतात. प्रेमभंगाचे दु:ख पचवून पुन्हा नवा डाव मांडणार्‍या अशाच काही जोड्यांची ही प्रेमकथा..