‘बेफिक्रा’ च्या फर्स्ट लुकमधून झळकतेय दिशा-टायगरचे प्रेम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 15:27 IST
टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांनी पॅरिसमध्ये ‘बेफिक्रा’ च्या एका गाण्यासाठी शूटींग केले. हे ट्रॅक मीत ब्रॉस यांनी संगीतबद्ध ...
‘बेफिक्रा’ च्या फर्स्ट लुकमधून झळकतेय दिशा-टायगरचे प्रेम!
टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांनी पॅरिसमध्ये ‘बेफिक्रा’ च्या एका गाण्यासाठी शूटींग केले. हे ट्रॅक मीत ब्रॉस यांनी संगीतबद्ध केले आहे. टायगर श्रॉफने नुकतेच हा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. व्हाईट लव्ह! त्यांचे प्रेम या फ ोटोतुन दिसते आहे. एक वर्षांपासून ते एकमेकांना डेटवर नेत आहेत. दिशा लवकरच बॉलीवूडमध्ये ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ मधून डेब्यू करणार आहे.