Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख खानच्या बर्थ डे पार्टीत मुलगी सुहानाचा दिसला स्टनिंग लूक, पहा INSIDE PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने काल म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी वयाचे ५२ वर्षे पूर्ण केले. आपल्या परिवारासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसोबत त्याने त्याचा हा वाढदिवस अलीबाग येथे जल्लोषात साजरा केला. त्याच्या बर्थ डे पार्टीत अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. मात्र या सर्वांमध्ये शाहरूखची लाडकी सुहाना खान उठून दिसत होती. तिचा ग्लॅमर अंदाज बघण्यासारखा होता. त्याचेच काही इनसाइड फोटो!

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने काल म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी वयाचे ५२ वर्षे पूर्ण केले. आपल्या परिवारासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसोबत त्याने त्याचा हा वाढदिवस अलीबाग येथे जल्लोषात साजरा केला. त्याच्या बर्थ डे पार्टीत अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. मात्र या सर्वांमध्ये शाहरूखची लाडकी सुहाना खान उठून दिसत होती. तिचा ग्लॅमर अंदाज बघण्यासारखा होता. त्याचेच काही इनसाइड फोटो!शाहरूखच्या बर्थ डे पार्टीत मुलगी सुहाना खानचा लूक खूपच स्टनिंग दिसत होता. तिचा हा स्टायलिश अंदाजात पार्टीतील उपस्थितांना भावला नसेल तरच नवल.संपूर्ण पार्टीदरम्यान सुहाना तिच्या मैत्रिणी अनन्या आणि शनायासोबत दिसली.अनन्या आणि शनाया या दोन्ही स्टार किड्सच्या तुलनेत सुहानाचा अंदाज खूपच स्टनिंग दिसत होता.पार्टीत दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, करण जोहर, फराह खान, संजय कपूर, महीप कपूर, मलाइका अरोरा, अमृता अरोरा, सिद्धार्थ मल्होत्रा, नेहा धुपिया, चंकी पांडे, अनन्या पांडे, संजय कपूर, शनाया कपूर आणि सुजैन खान आदी सहभागी झाले होते.