Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाहा, फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टीचा कूल अंदाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST

बॉलिवूडमध्ये शिल्पा शेट्टी ही फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाते. तिच्याकडून अनेक अभिनेत्री योगाची प्रेरणा घेतात. तुम्ही तिचा हा कूल अंदाज पाहाल तर नक्की घायाळ व्हाल यात काही शंकाच नाही.

बॉलिवूडमध्ये शिल्पा शेट्टी ही फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाते. तिच्याकडून अनेक अभिनेत्री योगाची प्रेरणा घेतात. तुम्ही तिचा हा कूल अंदाज पाहाल तर नक्की घायाळ व्हाल यात काही शंकाच नाही.पिंक टॉप आणि निळी जीन्स अशा ड्रेसिंगमध्ये शिल्पा शेट्टी अतिशय कूल दिसत होती.फिल्मी पडद्यापासून दूर असली तरीही ती फिटनेसबाबतीत आजही तेवढीच कॉन्शियस आहे.तिचा हा अंदाज कुणालाही प्रेमात पाडेल असाच आहे.तिच्या घराच्या गार्डनमध्ये तिने खास फोटोसेशन केले तेव्हा तिचा अंदाज फारच क्यूट होता.एका निवांत क्षणी बसल्याप्रमाणे शिल्पा पोझ देत होती.तिचा हा लूक भल्याभल्या अभिनेत्रींना लाजवेल असा होता.शिल्पा शेट्टी ही दररोज योगा करत असते. त्यामुळे ती योगा दिनानिमित्त तिच्या चाहत्यांसाठी काही आसने करत होती.शिल्पाचा योगा अवतार.