Join us

युरोपमध्ये ‘लोलो’ चा हॉलीडे टाईम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 10:59 IST

 सध्या ‘बी’ टाऊनच्या सेलिब्रिटींचे खुप हॉलीडे टाईम एन्जॉय करणं सुरू आहे. त्यात नुकतीच संजय कपूरपासून घटस्फोट घेतलेली करिश्मा कपूर ...

 सध्या ‘बी’ टाऊनच्या सेलिब्रिटींचे खुप हॉलीडे टाईम एन्जॉय करणं सुरू आहे. त्यात नुकतीच संजय कपूरपासून घटस्फोट घेतलेली करिश्मा कपूर सध्या युरोपमध्ये हॉलीडे एन्जॉय करते आहे. तिची दोन्ही मुले किआन राज आणि समायरा हे देखील तिच्यासोबत आहेत.तिच्या इन्स्टाग्रामवर तिने तिचे युरोप टूरचे फोटो साईटवर अपलोड केले आहेत. ती सायकलिंग, जंम्पिंग आणि डिस्रेलँडमध्ये तिच्या मुलांसोबत जातांना दिसते आहे. घटस्फोटामुळे नाराज झालेली करिश्मा आता टूरवर आल्याने फारच उत्साहित दिसत आहे.