Lions Gold Award
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 16:45 IST
मुंबईत झालेले एक अॅवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने बॉलिवूडच्या अनेक ताराकांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे. ऐश्वर्या राय बच्चन, टायगर श्रॉफ, रेमो डिसोझा यांऩी उपस्थिती लावली होती.
Lions Gold Award
मुंबईत झालेले एक अॅवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने बॉलिवूडच्या अनेक ताराकांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे. ऐश्वर्या राय बच्चन, टायगर श्रॉफ, रेमो डिसोझा यांऩी उपस्थिती लावली होती. अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर अवतरली आणि उपस्थितींचे लक्ष वेधले. टायगर श्रॉफ रेड कार्पेटवर आला तो हातात अॅवॉर्ड घेऊनच. डान्स कोरिओग्राफर रेमो डिसोझाही या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित दिसला. अभिनेता गोविंदा आपल्या हटके लूकमध्ये रेड कार्पेटवर आला. दिशा वाकानी ट्रेडिंशनल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. मनिष पॉल कूल अंदाजात दिसला.