Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाहत्याकडून आलियाला मिळाले पत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 00:19 IST

आलिया भट्ट सध्या ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ चित्रपटामुळे खुपच चर्चेत आहे. 

आलिया भट्ट सध्या ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ चित्रपटामुळे खुपच चर्चेत आहे. सिद्धार्थ आणि फवादसोबतचा तिचा अभिनय सर्वांचे लक्ष आकर्षून घेत आहे. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी ते विविध ठिकाणी जात आहेत.त्यातच आलिया आता २३ वर्षांची झाली. तिच्यावर वाढदिवसाच्या दिवशी भरपूर गिफ्टस मिळायला सुरूवात झाली आहे. तिला एका चाहत्याने स्वत:च्या हाताने लिहिलेले एक पत्रही दिले आहे. तिने हे पत्र इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. तिने त्या फोटोला सुपर क्युट कार्ड व एक चांगला मेसेजही त्यासोबत दिला आहे.