Join us
Daily Top 2Weekly Top 5

लिओनार्डाेची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:51 IST

डिकार्पिओने त्यावेळी स्कायवाकरचा रोल स्वीकारला होता. लुकेज फादर नंतर डर्थ वडरमध्ये टर्न झाले होते. एका छोट्याशा मुलाखतीदरम्यान तो सांगत ...

डिकार्पिओने त्यावेळी स्कायवाकरचा रोल स्वीकारला होता. लुकेज फादर नंतर डर्थ वडरमध्ये टर्न झाले होते. एका छोट्याशा मुलाखतीदरम्यान तो सांगत होता. लुकासला या रोलबद्दल विचारण्यात आले होते. मात्र तो त्यासाठी सक्षम नव्हता. त्यामुळे त्याचा रोल हेडन ख्रिस्टीनसेनला द्यावा लागला होता. डिकार्पिओने अनेक चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका केल्या आहेत. आता त्याची नवीन फिल्म हीट झाली आहे, जिचे नाव द रिव्हेनन्ट असे आहे.