Join us

‘पोश्टर बॉईज’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST

‘पोश्टर बॉईज’ या मराठी चित्रपटाचा आता हिंदीतही रिमेक येतोय. या चित्रपटात अभिनेता धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमाप्रसंगी या सर्वांनी उपस्थिती नोंदवली.

‘पोश्टर बॉईज’ या मराठी चित्रपटाचा आता हिंदीतही रिमेक येतोय. या चित्रपटात अभिनेता धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमाप्रसंगी या सर्वांनी उपस्थिती नोंदवली.या सोहळयाप्रसंगी धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल यांनी याठिकाणी हजेरी लावली.चित्रपटाची संपूर्ण टीम या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होती.या सोहळ्याप्रसंगी धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल यांच्यासोबतच श्रेयस तळपदे हा देखील आलेला होता.अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमाला आली होती.श्रेयस तळपदे हा अशा डॅशिंग लूकमध्ये येथे उपस्थित झालेला होता.