Join us

Launch Of The' Shilpa Shetty Wellness Series

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 16:45 IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टी देणार आता फिटनेसचा मंत्र. नुकतेच तिने Shilpa Shetty Wellness Series नावाने डिजिटल प्लेटफॉर्मवर वेबसिरीज सुरु केली.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी देणार आता फिटनेसचा मंत्र. नुकतेच तिने Shilpa Shetty Wellness Series नावाने डिजिटल प्लेटफॉर्मवर वेबसिरीज सुरु केली. यावेळी शिल्पासह तिचा संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते.बॉलिवूडमध्ये फिटनेसबाबत जागरुक असलेल्या टायगर श्रॉफने शिल्पाच्या फिटनेस सिरीजची घोषणा केली.यावेळी दोघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसले.यावेळी शिल्पाचा मुलगा विवान ही जोशमध्ये दिसला. टायगर आणि शिल्पासह त्यांने ही कॅमेरासमोर अशी मस्त पोझ दिली.या कार्यक्रमाच्या दरम्यान ती भलतीच हॉट दिसत होती. तिला लोकांमध्ये फिटनेसबाबत जागरुकता आणायची असल्याने त्याने ती मोहिम हाती घेतल्याचे तिने यावेळी सांगितले.