Join us
Daily Top 2Weekly Top 5

launch of ​s​erial restaureur Priyank Sukhija's​ first outpost

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 17:43 IST

मुंबईत झालेल्या एका लाँचिंगच्या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील कलाकार आले होते. मात्र या सगळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो सनीचा हॉट अंदाज

मुंबईत झालेल्या एका लाँचिंगच्या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील कलाकार आले होते. मात्र या सगळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो सनीचा हॉट अंदाज सनीने परिधान केलेल्या ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये ती भलतीच हॉट दिसत होती.सनीचा पत्नी डेनिअलही तिच्यासोबत याठिकाणी आला होता.एमी जॅक्सनच्या अदाही घायाळ करणाऱ्या होत्या.लिसा हेडन लाँचिंग सोहळ्याला आली होती.करण सिंग ग्रोव्हर कूल अंदाजात दिसला.उमेन पटेल फॉर्मल लूकमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी आला होता.