Join us

‘डेव्हिल’चा टीझर लॉन्च !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 13:02 IST

प्रभुदेवा आणि तमन्ना भाटियाच्या भूमिकेचा ‘डेव्हिल’ चित्रपटाचा टीझर नुकताच लॉन्च करण्यात आला.

प्रभुदेवा आणि तमन्ना भाटियाच्या भूमिकेचा ‘डेव्हिल’ चित्रपटाचा टीझर नुकताच लॉन्च करण्यात आला. या टीझरमध्ये तमन्नाच्या एकाहून एक जबरदस्त डान्स स्टेप्स आणि तिच्या जोडीला प्रभूदेवाही डान्स करताना दिसणार आहे. तमन्नाला बाहुबली चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, त्यामुळे ती खूपच प्रसिद्धी मिळाली आहे आणि याचाच फायदा ‘डेव्हिल’ चित्रपटाला होणार आहे. या सिनेमात तमन्ना भाटियासोबतच सोनू सूद, नस्सार आमि आरजे बाजालीही दिसणार आहेत. सिनेमाच्या नावावरुन कथेचा अंदाज लावता येत नाही. मात्र, डान्सशी संबंधित कथा असेल, असा अंदाज बांधला जातो आहे.