Join us
Daily Top 2Weekly Top 5

Launch of Centric smart phone by Neha Dhupia

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 17:16 IST

एका स्मार्टफोनच्या लाँचिंग सोहळ्याला अभिनेत्री नेहा धुपिया आली होती. यावेळी नेहा तिच्या ग्लॅमरस अंदाजात दिसली.

एका स्मार्टफोनच्या लाँचिंग सोहळ्याला अभिनेत्री नेहा धुपिया आली होती. यावेळी नेहा तिच्या ग्लॅमरस अंदाजात दिसली. कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या अनोख्या अंदाजात एंट्री घेताना नेहा धुपिया.नेहाने स्टेजवर एंट्री घेताच कॅमेऱ्यासह अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.यावेळी नेहाने परिधान केलेल्या वनपीसमध्ये ती भलतीच ग्लॅमरस दिसत होती.