'ब्रुस ली' चित्रपटाचे ट्रेलर लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 06:20 IST
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या आगामी 'ब्रुस ली' चित्रपटाचे ट्रेलर लाँच झाले आहे. या चित्रपटात 'ब्रुस ली' चा खरा आवाज ...
'ब्रुस ली' चित्रपटाचे ट्रेलर लाँच
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या आगामी 'ब्रुस ली' चित्रपटाचे ट्रेलर लाँच झाले आहे. या चित्रपटात 'ब्रुस ली' चा खरा आवाज घेण्यात आला आहे. आरजीव्ही यांच्या मते, भारतातील पहिला मार्शल आर्ट्सवर आधारित हा चित्रपट असून ४0 वर्षांपूर्वीपासून रेकॉर्ड केलेला हा आवाज आहे. वेगवेगळ्या व्हिडिओमधून त्याच्या आवाजाचे कलेक्शन करून यात वापरण्यात आला आहे.