Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशा पारेख यांच्या 'द हिट गर्ल' पुस्तकाचे लाँचिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

आशा पारेख यांच्या आयुष्यावर आधारित द हिट गर्ल या पुस्तकाचे लाँचिंग बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानच्या हस्ते करण्यात आले.

आशा पारेख यांच्या आयुष्यावर आधारित द हिट गर्ल या पुस्तकाचे लाँचिंग बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानच्या हस्ते करण्यात आले. द हिट गर्ल' पुस्तकाच्या लाँचिंगला वहिदा रहमान, धमेंद्र ही उपस्थित होते.आशा परेख आणि सलमान खान यांनी दोघेही ब्लॅक कर्लरच्या कपड्यांमध्ये दिसले.हेलेन याठिकाणी आल्या होत्या.अभिनेता इम्रान खाननेही पुस्तक लाँचिंगच्या ठिकाणी उपस्थिती लावली होती.