बालकलाकार म्हणून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता कुणाल खेमू हिंदी सिनेमाचा ‘हिरो’ बनता बनता राहिला. खरे सांगायचे तर हिंदी सिनेमातून कुणालचे कधीच ‘पॅक अप’ झालेय. पण नखरे दाखवायची कुणालची एक सवय मात्र अद्यापही गेलेली नाही.हाताला फारसे काम नसताना एका डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने कुणालला ‘अभय’ या वेबसीरिजमध्ये संधी दिली. पण ‘अभय’च्या सेटवरून ज्या काही बातम्या ऐकायला येत आहेत, त्या कुणालसाठी ‘धोक्याची घंटा’ ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.
OMG! ‘अजब’ कुणाल खेमूचे ‘गजब’ कारनामे!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 06:00 IST
एका डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने कुणालला ‘अभय’ या वेबसीरिजमध्ये संधी दिली. पण ‘अभय’च्या सेटवरून ज्या काही बातम्या ऐकायला येत आहेत, त्या कुणालसाठी ‘धोक्याची घंटा’ ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.
OMG! ‘अजब’ कुणाल खेमूचे ‘गजब’ कारनामे!!
ठळक मुद्देकुणाल खेमूने बालकलाकार म्हणून आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. ‘गुल गुलशन’ या दूरदर्शनवरील शोमध्ये तो बालकलाकार म्हणून झळकला होता.