Join us
Daily Top 2Weekly Top 5

किंग खानची ‘सिक्स पॅक बँड’सोबत मस्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 21:07 IST

किंग खान शाहरूख खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘फॅन’ मुळे खुप चर्चेत आहे. बादशाहचा फॅन होण्यासाठी त्याचे चाहते काहीही ...

किंग खान शाहरूख खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘फॅन’ मुळे खुप चर्चेत आहे. बादशाहचा फॅन होण्यासाठी त्याचे चाहते काहीही करायला तयार आहेत. भारतातील पहिला ट्रान्सजेंडर बँड ‘६ पॅक बँड’ यांच्यासोबत नुकतीच किंग खानने खुप मस्ती केली आहे.गायक सोनु निगमने जेव्हा हा बँड जॉईन केला. तेव्हा त्याचे पहिले गाणे खुप व्हायरल झाले. आता हाच ग्रुप एका गोष्टीसाठी एकत्र आलाय. तो म्हणजे ‘लव्ह फॉर किंग खान’. सध्या शाहरूखही फॅन च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.या बँडसोबत शाहरूख खानने फॅनच्या गाण्यावर खुप धम्माल केली. त्याचा व्हिडीओ यशराज फिल्म्सच्या आॅफिशियल एफबी पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. शाहरूखसोबत केवळ त्यांनी हग केले नाही तर त्याच्यासोबत ‘जबरा’ साँगवर डान्सही केला.https://www.facebook.com/yrf