किम कर्दशियांचे Bold फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST
किम कर्दशियां नेहमीच आपले बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत असते. किमचे फोटोशूट केल्यानंतर ते असे काही व्हारल होतात की सोशल मीडियावर मादक अदा, बोल्ड आणि सेक्सी अंदाजाने रसिकांची मनं जिंकत असतात. पुन्हा एकदा किम फोटोशूटच्या माध्मातूनही हॉट आणि सेक्सी अंदाज पाहायला मिळतो. किमने फोटोशूट केलेले काही निवडक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.त्या फोटोत ती न्युड कधी बोल्ड लूक पाहायला मिळतोय. किमला चांगलेच माहिती आहे की कशा प्रकारे फोटोशूट करत आपण चर्चेत राहाल पब्लिसिटी मिळवू शकतो.त्यामुळे ती फोटोशूटही एका थिमनुसार करत असल्याचे पाहायला मिळते.