Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅटरिना झाली फेसबुकवर अ‍ॅक्टिव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 11:47 IST

‘बी टाऊन’चे बरेच कलाकार अद्याप सोशल मीडियावर फारसे अ‍ॅक्टिव्ह दिसत नाहीत. त्यात रणबीर कपूर, सैफ अली खान, करिना कपूर ...

‘बी टाऊन’चे बरेच कलाकार अद्याप सोशल मीडियावर फारसे अ‍ॅक्टिव्ह दिसत नाहीत. त्यात रणबीर कपूर, सैफ अली खान, करिना कपूर खान ही नावे अग्रक्रमाने पुढे येतात. त्यातच कॅटरिना कैफचेही नाव होते.पण, तिने आता फेसबुक, twitterवर अकाऊंट सुरू केल्यापासून ती आता चांगलीच अ‍ॅक्टिव्ह झाल्यासारखी वाटते. नुकताच तिने एक फोटो एफबीवर अपलोड केला आहे. ज्यात ती अतिशय हॉट दिसते आहे. या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘समटाईम्स इट्स नॉट व्हॉट यू लूक अ‍ॅट, इट्स व्हॉट यू सी...’ती याअगोदर ‘बार बार देखो’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली होती. ती आता लवकरच सलमान खानसोबत ‘एक था टायगर’ चा सिक्वेल ‘टायगर जिंदा हैं’ मध्ये दिसणार आहे.