Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅट म्हणते,‘ मी सिंगल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:05 IST

 संपूर्ण बॉलीवूड जगत कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी चिंतीत झाले आहे. सर्वांनाच उत्सुकता लागली आहे की,‘कॅटरीना ...

 संपूर्ण बॉलीवूड जगत कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी चिंतीत झाले आहे. सर्वांनाच उत्सुकता लागली आहे की,‘कॅटरीना आणि रणबीरचे पॅचअप कधी होते ते पाहण्यासाठी! मात्र, कॅटरिनाला या कोणत्याच चर्चेत किंवा रिलेशनशिपमध्ये अडकून पडायचे नाही म्हणून की काय तिने स्पष्ट सांगून दिले आहे की, ‘ मी सिंगल आहे.’ ती म्हणते,‘ मी कधीही स्विकारले नाही की माझे ब्रेकअप झाले आहे. किंवा रणबीरसोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे. म्हणून ती व्हॅलेंटाईन डे कोणासोबतही साजरा करणार नाही. तर त्यादिवशी एकटीच राहणार आहे. तिच्यासोबत असे कोणीच नाही ज्याच्यासोबत ती व्हॅलेंटाईन डे साजरा करेल. तब्बू आणि फितूर टीम सोबत ती या दिवसाच्या दरम्यान असणार आहे.