Join us
Daily Top 2Weekly Top 5

मॉम करिना कपूरचे हे फोटो होत आहेत व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:54 IST

तैमूर अली खानने सोशल मीडियाला जणू काही आपलेसे केले आहे. कारण तैमूरचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर असा काही व्हायरल होतो की, बघणाºया त्याच्या प्रेमात पडतात. तैमूर त्याचे डॅड सैफ, मॉम करिना आणि आत्या सोहा अली खानपेक्षाही लाइमलाइटमध्ये राहतो. आता मुलाच्या फोटोनंतर मॉम करिनाचेही फोटो इंटरनेटवर वाºयासारखे व्हायरल होत आहेत. बेबोने स्वत:च तिचे हे फोटो बुधवारी रात्री तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. फोटो शेअर करताच ते सर्वत्र व्हायरल झाले, पाहा बेबोचा हा कुल अंदाज!

तैमूर अली खानने सोशल मीडियाला जणू काही आपलेसे केले आहे. कारण तैमूरचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर असा काही व्हायरल होतो की, बघणाºया त्याच्या प्रेमात पडतात. तैमूर त्याचे डॅड सैफ, मॉम करिना आणि आत्या सोहा अली खानपेक्षाही लाइमलाइटमध्ये राहतो. आता मुलाच्या फोटोनंतर मॉम करिनाचेही फोटो इंटरनेटवर वाºयासारखे व्हायरल होत आहेत. बेबोने स्वत:च तिचे हे फोटो बुधवारी रात्री तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. फोटो शेअर करताच ते सर्वत्र व्हायरल झाले, पाहा बेबोचा हा कुल अंदाज!करिना कपूरकरिना कपूरमॉम करिना कपूरचे हे फोटो होत आहेत व्हायरल!करिना कपूर