Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपिल शर्माच्या आॅनस्क्रीन पत्नीने केले हॉट फोटोशूट, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:52 IST

टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे भलतीच चर्चेत आहे. नुकतेच सुमोनाने तिच्या या फोटोशूटमधील काही हॉट फोटोज् इन्स्टाग्रामवर अपलोड केले. तिचा हा नवा अवतार बघून चाहते दंग राहिले आहेत.

टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे भलतीच चर्चेत आहे. नुकतेच सुमोनाने तिच्या या फोटोशूटमधील काही हॉट फोटोज् इन्स्टाग्रामवर अपलोड केले. तिचा हा नवा अवतार बघून चाहते दंग राहिले आहेत. यावेळी सुमोनाने एका फ्लोरल आॅफ शोल्डर गाउनवाल्या ड्रेसमध्येही फोटोशूट केले.कपिल आणि सुमोनाच्या जोडीला ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ या शोदरम्यान लोकप्रियता मिळाली. या शोपासूनच सुमोनाला कपिलची आॅनस्क्रीन पत्नी म्हणून ओळखले जाते.सुमोना ‘द कपिल शर्मा’ या शोमध्येही त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत बघावयास मिळाली. त्यावेळी देखील या दोघांची जोडी चांगलीच पसंत केली गेली.‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुमोना डॉ. मशहूर गुलाटीची मुलगी आणि कप्पूची चाइल्डहुड फ्रेंड सरलाच्या भूमिकेत बघावयास मिळाली होती.